कृष्णा लक्ष्मण मानकर ऊर्फ मानकरकाका (जन्म : भायखळा, मुंबई, इ.स.१९३८; - मुलुंड, मुंबई), २८ नोव्हेंबर, इ.स. २०१५) हे एक मराठी चित्रकार असून टॉनिक या मुलांच्या दिवाळी अंकाचे संपादक होते.
सुरुवातीला टॉनिक हा हस्तलिखित कृष्णधवल स्वरूपात काही महिने आला. मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला होता. कथा, कविता, मुलांनी काढलेली चित्रे हे या अंकाचे बलस्थान होते.
ते रेल्वेतील प्रवास, कार्यक्रम, संमेलन अशा अनेक ठिकाणी ते रेखाचित्रे काढीत असत. ज्याचे चित्र काढले अद्सेल त्याला टॉनिकचा दहा रुपयांचा अंकही भेट देत असत.
मानकरकाका
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!