विनायक आदिनाथ बुवा (जन्म : पंढरपूर, ४ जुलै १९२६; - कल्याण, १७ एप्रिल २०११]]) हे मराठी भाषेतील विनोदी साहित्यिक होते. ते वि. आ. बुवा या नावाने प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या लेखनाचा प्रारंभ इ.स. १९५० मध्ये केला. त्यांची विनोदी शैलीतील एकूण १५०हून अधिक पुस्तकेत प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी विनोदी लेखनाबरोबरच आकाशवाणीवरील श्रुतिका, विनोदी निबंध, पटकथा, तमाशाच्या संहिता, विडंबने, एकांकिका असे विविध स्वरूपाचे लेखन केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विनायक आदिनाथ बुवा
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.