माधव मोडक

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

माधव मोडक

माधव दादाजी मोडक ऊर्फ बंधु माधव (जन्म : नोव्हेंबर ३, इ.स. १९२७; - ऑक्टोबर ७, इ.स. १९९७) हे मराठी लेखक होते. दलितांवरील साहित्यरचनेसाठी ते परिचित आहेत.

बंधु माधव यांनी अनुसूचित समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेल्या "जनता' व "प्रबुद्ध भारत' या साप्ताहिकांतून प्रबोधनपर लिखाण केले. कलापथकाच्या माध्यमातून आणि कथासंग्रह, कादंबऱ्या या माध्यमांतून त्यांनी प्रबोधनाचे प्रभावी कार्य केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →