द्वारकानाथ माधव पितळे

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

द्वारकानाथ माधव पितळे, ऊर्फ नाथमाधव, (एप्रिल ३, इ.स. १८८२; मुंबई, ब्रिटिश भारत - जून २१, इ.स. १९२८; मुंबई, ब्रिटिश भारत) हे मराठी कादंबरीकार होते.

केवळ ४६ वर्षाच्या आयुष्यातील मोठा काळ नाथमाधवांनी छत्रपती शिवाजीमहाराजांवरील संशोधनात घालवला. ऐतिहासिक साहित्याबरोबरच आपल्या लिखाणातून त्यांनी नेहेमीच बालविवाहातून निर्माण होणाऱ्या समस्या वाचकांपुढे मांडल्या. ते स्त्री शिक्षणाचे व पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते. नाथमाधव हे एक उत्तम शिकारी होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →