कॅप्टन माधवराव कृष्णाजी शिंदे हे एक मराठी हे पत्रकार, विनोदी लेखक, कवी, नाटककार, संपादक, समाजसेवक, कवी आणि अभिनेते होते. १९३४साली दत्तू बांदेकर आणि मंडळींनी स्थापन केलेल्या साहित्य झब्बूशाही विध्वंसक मंडळाचे ते एक सक्रिय सदस्य होते. ते ’माधव मिलिंद’या टोपणनावाने कविता लिहीत. मा.कृ. शिंदे हे ’नवमत’ या नवविचार प्रवर्तक मासिकाचे संपादक होते. अनंत गद्रे यांच्या ’निर्भीड’मधूनही ते लेखन करीत असत. त्यांची नवमत या नावाची एक पुस्तक प्रकाशन संस्था होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माधव कृष्णराव शिंदे
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.