माठ पाणी भरण्याच्या मातीच्या भांड्याला म्हणतात. माठाचा उपयोग उन्हाळा ऋतूमध्ये होतो, कारण माठात पाणी थंड राहते.
या बदलात अजून थोडा तग धरून आहे, तो म्हणजे पाण्याचा माठ. माठाला काहीजण ‘रांजण’ असेही म्हणतात. माठ घेताना बोट दुमडून वाजवून बघावा लागतो, तो ठणठणीत वाजला की समजावे तो पक्का भाजला आहे. मग तो जास्त पाझरत नाही. माठ पाझरणं हे पाणी गार होण्यास मदतच करते, पण ते प्रमाणात हवे.
माठ
या विषयातील रहस्ये उलगडा.