केस हा त्वचेचा अविभाज्य घटक आहे. केस केवळ काही नॅनो मीटर जाडीचा असतो. केस हे केराटिन नावाच्या प्रथिनापासून बनलेले असतात.
केस हा घटक विघटनक्षम आहे
केसांमधे गंधक हा घटक असतो.केसांचा रंग काळा किंवा लाल आसू शकतो .
केस(Hair) स्तनधारी प्राण्यांच्या बाह्य चर्मचे उद्वर्ध (outer growth) आहे. कीटकामध्ये शरीरावर जे तंतुमय उद्वर्ध असते, त्यांना ही केस म्हणतात. केस मऊ ते कडक, (जसे की सूअर) आणि टोकदार सुद्धा(जसे की साही चे) असते. प्रकृति ने थंड आणि गरम प्रभाव वाले क्षेत्रांमद्धे राहणारे जीवांना केस दिले आहे., जे थंडीत थंडी पासून रक्षा करतात आणि गर्मीत जास्त ताप ने डोक्याची रक्षा करते. जेव्हा शरीरात असहनशील गर्मी पडते, तेव्हा शरीरातून घाम वाहून बाहेर पडतो.
केस
या विषयावर तज्ञ बना.