माजेद अब्दुल्ला

या विषयातील रहस्ये उलगडा.

माजेद अब्दुल्ला

माजेद अब्दुल्ला हा सौदी अरेबियाचा फुटबॉल खेळाडू आहे. हा अल नसार एफसी आणि सौदी राष्ट्रीय संघाचातून स्ट्रायकर म्हणून खेळायचा. हा जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडू होता (११५ गोल). त्याला १९८४, ८५ आणि ८६मध्ये आशियाई फुटबॉलर ऑफ द इयर हे बक्षिस देण्यात आले. हा १९८४ आणि १९८८ मध्ये दोनदा एएफसी आशियाई चषक जिंकला. त्याला "अरेबियन ज्वेल" असे टोपणनाव आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →