सौद बिन अब्दुल अझीझ (अरबी:(Arabic: سعود بن عبد العزيز آل سعود)) (जानेवारी १२, इ.स. १९०२ - फेब्रुवारी २३, इ.स. १९६९) हा सौदी अरेबियाचा राजा होता. हा अब्दुलअझीझचा दुसरा मुलगा होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सौदी अरेबियाचा सौद
थोडक्यात पण महत्त्वाचे.