इसा इब्न सलमान अल खलिफा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

इसा इब्न सलमान अल खलिफा

इसा इब्न सलमान अल खलिफा हा इ.स. १९६० ते इ.स. १९९९ पर्यंत बहरैनचा अमीर अर्थात राज्यकर्ता होता.

इसाला एकच पत्नी होती. तिच्यापासून त्याला पाच मुले व चार मुली झाल्या

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →