माक्स प्लांक

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

माक्स प्लांक

मॅक्स कार्ल एर्न्स्ट लुडविग प्लॅंक, (जन्म : २३ एप्रिल १८५८; - ४ ऑक्टोबर १९४७) हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी पुंजभौतिकीचा शोध लावला. या शोधातून शास्त्र आणि तत्त्वज्ञान यांमधील क्रांतीला सुरुवात झाली. त्यांना पुंजवादाच्या सिद्धान्ताचे जनक समजले जाते व त्यासाठी त्यांना इ.स. १९१८ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →