मांग

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मांग

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.



मांग किंवा मातंग हा प्रामुख्याने महाराष्ट्र सहीत भारतात आढळणारा अनुसूचित जातीत समाविष्ट असलेला एक समाज आहे. या जातीसमुहाला बहिष्कृत मानले गेले होते. या समुहाची माणसे प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात राहतात. २०११ जनगणेनुसार, महाराष्ट्रात मांग जातसमूहाची लोकसंख्या २४.८८ लाख होती.

मातंग जातीला भारतीय राज्यघटनेने अनुसूचित जातीत समाविष्ट केलेले आहे. भारतातील ११ राज्यांत मातंग समुदायाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →