महिला व बालविकास विभाग (महाराष्ट्र शासन)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

महिला व बालविकास विभाग (महाराष्ट्र शासन)

महिला व बालविकास मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.



मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. मंगलप्रभात लोढा हे सध्या महिला व बालविकास कॅबिनेट मंत्री आहेत.



हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. ह्या विभागाची स्थापना 1993 साली करण्यात आली. महिला व बालविकास स्वतंत्र खाते सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील प्रथम राज्य आहे. महिला व बालविकास विभागातील (गट अ व ब) संवर्गातील राजपत्रित पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग.(MPSC) मार्फत महिला व बालविकास विभाग सुधारित सेवा प्रवेश नियम 2021 व 2022 नुसार कायदेशीर दृष्टीने सामाजिक राज्यसेवा म्हणजेच (सरळसेवा) स्पर्धात्मक परिक्षेच्या मार्फत भरली जातात.



स्पर्धात्मक परीक्षा :- सामाजिक राज्यसेवा म्हणजेच (सरळसेवा) होय.

महिला व बालविकास विभागातील राजपत्रित (गट अ व ब) संपूर्ण पदे हे १९९३ पासून ते आजपर्यंत , सामाजिक राज्यसेवा स्पर्धा परिक्षेतून भरली जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →