स्वतंत्र राज्यसेवा

या विषयातील रहस्ये उलगडा.

सामाजिक राज्यसेवा स्पर्धात्मक परीक्षा मार्फत

(१) समाजकल्याण विभाग

(२) इतर मागास बहुजन कल्याण विभाग

(३) महिला व बालविकास विभाग

मधील महाराष्ट्र शासनाच्या तीन विभागातील

(राजपत्रित गट अ व ब) संवर्गातील राजपत्रित अधिकाऱ्यांची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. (MPSC) मार्फत सामाजिक राज्यसेवा म्हणजेच सरळसेवा भरती प्रक्रियेतून नियुक्ती करण्यात येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →