महाराष्ट्रातील वने

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

महाराष्ट्र हे विशाल राज्य आहे. राज्यात ६१,९३५ किमी२ जमीन वनाखाली आहे. महाराष्ट्रात वनांखालील प्रदेशाचे एकूण भूक्षेत्राशी प्रमाण २०.१०% आहे. भारतातील वनक्षेत्राशी महाराष्ट्राच्या वनक्षेत्राचे प्रमाण ८% आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले असणारा विभाग नागपूर हा आहे आणि सर्वात कमी जंगले असणारा विभाग औरंगाबाद (मराठवाडा) आहे. महाराष्ट्रातला गडचिरोली हा सर्वाधिक जंगले असणारा जिल्हा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →