महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)



बुलढाणा भिंगारा अंबाबरवा (बुलढाणा)

आंबोली (सिंधुदुर्ग)

इगतपुरी (नाशिक)

कोयनानगर (सातारा)

खंडाळा (पुणे)

चिखलदरा-गाविलगड (अमरावती)

अंबाजोगाई (बीड)

जव्हार (पालघर)

तोरणमाळ (नंदुरबार)

पन्हाळा (कोल्हापूर)

पाचगणी (सातारा)

पाल -रावेर (जळगाव)

भीमाशंकर (पुणे)

महाबळेश्वर (सातारा)

माथेरान (रायगड)

मोखाडा(पालघर)

म्हैसमाळ (छत्रपती संभाजीनगर)

येडशी (यवतमाळ)

रामटेक (नागपूर)

लोणावळा (पुणे)

सूर्यामाळ (पालघर)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →