महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत, तर ३६ जिल्ह्यात मिळून महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत, पण मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही. महाराष्ट्रामध्ये एकूण ३५१ पंचायत समित्या आहेत, जे तालुके १०० टक्के शहरी असतात त्यांच्या साठी पंचायत समिती स्थापन केली जात नाही. क्षेत्रफळाचे दृष्टीने अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा (२५०९.६१ km२) हा सर्वात मोठा तर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर (१३.०० km२) हा सर्वात लहान तालुका आहे. एकाच तालुक्यामध्ये सर्वाधिक गावे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →