महाराष्ट्रातील घाट रस्ते

यामागील विज्ञान आणि इतिहास.

महाराष्ट्रात सह्याद्रीच्या अनेक डोंगररांगा असल्याने डोंगर एका बाजूने चढून वाटल्यास दुसऱ्या बाजूने उतरण्यासाठी घाट रस्त्याचा वापर करावा लागतो. काही घाट रस्त्यांनी फक्त पायी जाणे शक्य असते, तर काही घाटांमधून गाडी रस्ते किंवा रेल्वे मार्ग बनवले आहेत. ज्या घाटांनी पायी जाणेच शक्य असते त्यांतले काही सोपे तर काही अतिशय अवघड असतात. ते पार करण्यासाठी थोडेफार गिर्यारोहणही करावे लागते. खाली दिलेल्या तक्त्यामध्ये महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध घाटांची माहिती दिली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →