महाराष्ट्रातील आरक्षण

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

राज्यघटना तयार होताना संविधान सभेचे सदस्य टी.टी. कृष्णामाचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'मागासवर्ग म्हणजे नक्की काय?' असा प्रश्न विचारला होता. त्याच्या उत्तरदाखल डॉ. आंबेडकर म्हणाले, "अनुसूचित जाती आणि जमातींशिवाय अनेक राज्यांत असे घटक आहेत की जे त्यांच्याइतकेच मागासलेले आहेत. मात्र त्यांचा समावेश अनुसूचित जाती - जमातींमध्ये करण्यात आलेला नाही."

महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी एकूण ५२% आरक्षण दिले आहे.

ज्यामध्ये



ओबीसी 19% +

DT/VJ(A) 3% +

NT(B) 2.5% +

NT(2) 3.5 % +

NT(3) 2% +

SBC 2%.

ह्या सर्वांना मिळून 32 टक्के आरक्षण दिले आहे.

तर अनुसूचित जातींना १३ टक्के आणि अनुसूचित जमातींना ७ टक्के आरक्षण दिलेले आहे.

एकूण ५२+१०+१०= ७२%



मराठा समाज- १० टक्के

आर्थिक दृष्टीने मागासवर्ग १०% EWS आरक्षण आहे.

मुस्लिमांमधील ३७ जातींचा ओबीसींमध्ये समावेश आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →