महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातील आरोग्यविज्ञान व वैद्यकीविषयक विद्यापीठ आहे.
याचे मुख्यालय नाशिक येथे आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विशेष अधिकारानुसार "महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नियम, १९९८"ला अनुसरून हे इ.स. १९९८ साली स्थापन झाले. महाराष्ट्र राज्यामध्ये येणारी सर्व वैद्यकीय व निमवैद्यकीय अभ्यासक्रम या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.
सध्या या विद्यापीठाचे कुलगुरू हे लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर आहेत. विद्यापीठाचा कारभार चालण्यासाठी ११ विविध समित्या व विभागांची स्थापना करण्यात आली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (नाशिक)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?