महाराजा एक्सप्रेस

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

महाराजा एक्सप्रेस

महाराजा एक्सप्रेस ही भारतातील आणि जगातील सर्वात आलिशान पर्यटन रेल्वेगाड्यांपैकी एक आहे. ही रेल्वे भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाद्वारे चालवली जाते. २०१२ सालापासून सलग सात वर्षे या रेल्वेला वर्ल्ड ट्रॅव्हल अवॉर्ड्समध्ये जगातील अग्रगण्य आलिशान रेल्वे हा पुरस्कार मिळाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →