जयपूर जंक्शन हे राजस्थानच्या जयपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक व उत्तर पश्चिम रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे. सध्या जयपूर राजस्थानातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. नव्याने चालू करण्यात आलेल्या जयपूर मेट्रोची गुलाबी मार्गिका जयपूर रेल्वे स्थानकाजवळून धावते.
भारत देशाचे राजस्थान राज्यातील जयपुर शहरात हसणपुरा येथे हे भारतीय रेल्वेचे जयपुर जंक्शन रेल्वे स्थानक आहे. हे सन 1875 साली सुरू झाले. येथे 7 प्लॅटफॉर्म आहेत. येथे वाहन तळं आहे. याचा रेल्वे कोड JP आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर पच्छीम विभागाचे मुख्यालय येथे आहे. सन 2002 या वर्षा पासून येथूनच भारतीय रेल्वेच्या उत्तर पच्छीम विभागाचे सर्व कामकाज चालते.
जयपूर जंक्शन रेल्वे स्थानक
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.