उत्तर पश्चिम रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००२ साली स्थापन झालेल्या उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय जयपूर रेल्वे स्थानक येथे असून राजस्थान राज्याचा बव्हंशी भाग उत्तर पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उत्तर पश्चिम रेल्वे क्षेत्र
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?