दिल्ली सराई रोहिल्ला रेल्वे स्थानक हे भारताची राजधानी दिल्ली महानगरामधील एक रेल्वे स्थानक आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी वापरल्या जात असलेल्या सराई रोहिल्लामधून प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, राजस्थान व गुजरातकडे जाणाऱ्या गाड्या सुटतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दिल्ली सराई रोहिल्ला रेल्वे स्थानक
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.