महात्मा फुले संग्रहालय {आधीचे नाव रे म्यूझियम) भारतातील महाराष्ट्राच्या पुणे शहरातले एक वस्तुसंग्रहालय आहे. या संग्रहालयाची स्थापना १८९० मध्ये झाली. तेव्हा हे 'पूना औद्योगिक संग्रहालय' म्हणून ओळखले जात असे. त्यानंतर याला 'लॉर्ड रे संग्रहालय' असे नाव देण्यात आले. इ.स. १९६८मध्ये ह्या संग्रहालयाचे नाव बदलून महात्मा फुले संग्रहालय असे झाले.
सुरुवातीला पुण्यातील (भाजी)मंडईच्या वरच्या मजल्यावर असलेले हे संग्रहालय नंतर घोले रोडवर गेले.
महात्मा फुले संग्रहालय
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?