झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय हे पुणे शहराजवळ राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)च्या पुढे कुडजे स्थित संग्रहालय आहे. आधुनिक मराठी काव्याचे जनक केशवसूत यांच्या झपूर्झा या कवितेच्या नावावरून संग्रहालयाचे नाव ठेवले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.