महम्मद सय्यद

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

महम्मद सय्यद हा अर्काटचा सहावा नवाब होता. नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७४२ ते इ.स. १७४४ इतका राहिला. अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा पहिल्या राजवंशातील होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →