महम्मद अन्वरूद्दीन () हा अर्काटचा सातवा नवाब होता. नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७४४ ते इ.स. १७४९ इतका राहिला. अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा दुसऱ्या राजवंशातील होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महम्मद अन्वरूद्दीन
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.