अली दोस्त खान

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

अली दोस्त खान () हा अर्काटचा चौथा नवाब होता. नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७३२ ते इ.स. १७४० इतका राहिला. अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा पहिल्या राजवंशातील होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →