गुलाम हुसैनी उम्दत उल उम्र () हा अर्काटचा नववा नवाब होता. नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७९५ ते इ.स. १८०१ इतका राहिला. अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा दुसऱ्या राजवंशातील होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गुलाम हुसैनी उम्दत उल उम्र
थोडक्यात पण महत्त्वाचे.