महम्मद अली वल्लाजाह

थोडक्यात पण महत्त्वाचे.

महम्मद अली वल्लाजाह () हा अर्काटचा आठवा नवाब होता. नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७४९ ते इ.स. १७९५ इतका राहिला. अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा दुसऱ्या राजवंशातील होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →