मलिकु तथा मिनिकॉय हे भारताच्या लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशातील एक शहर व बेट आहे. हे लक्षद्वीपमधील सगळ्यात दक्षिणेकडील बेटांवरील एक आहे. मलिकु कोच्चीपासून नैऋत्येस ३९८ किमी आणि तिरुवअनंतपुरमच्या पश्चिमेस ४२५ किमी अंतरावर अरबी समुद्रात आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मलिकु
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.