कोमोडो हे इंडोनेशिया प्रजासत्ताकातिल १७,५०८ बेटांपैकी एक आहे. कोमोडो ड्रॅगनचे निवासस्थान म्हणून हे विशेषतः उल्लेखनीय आहे, जो पृथ्वीवरील सर्वात मोठा सरडा आहे. कोमोडो बेटाचे क्षेत्रफळ २९१ चौरस किलोमीटर आहे आणि २०२० मध्ये सुमारे १,८,०० लोकसंख्या होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोमोडो बेट
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.