चॉइस्यूल द्वीप

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

चॉइस्यूल द्वीप

चॉइस्यूल द्वीप सॉलोमन द्वीपसमूहाच्या चॉइस्यूल प्रांतामधील सगळ्यात मोठे बेट आहे. याचे स्थानिक नाव लौरू आहे. या बेटाचा विस्तार २,९७१ वर्ग किमी असून याचे नामकरण एतियें फ्रांस्वा, डुक दि चॉइस्यूलप्रीत्यर्थ करण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धा दरम्यान झालेली कॉरल समुद्राची लढाई या बेटाच्या जवळ झाली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →