बहरैन

या विषयावर तज्ञ बना.

बहरैन

बहरैन (मराठीत बहारीन, बहरीन(हिंदी), बाऽरेन्(इंग्रजी)) हा मध्यपूर्वेच्या पर्शियन आखातातील एक छोटा द्वीप-देश आहे. मनामा ही बहारीन देशाची राजधानी आहे.

बहारीन हा देश सौदी अरेबियाशी किंग फहाद कॉजवेने जोडण्यात आलेला आहे. कतार बहारीन कॉजवे ह्या ४० किमी लांबीच्या सागरी पुलाने बहारीन व कतार हे देश भविष्यात जोडले जातील.बहरैन हा देश ८८बेटे मिळून बनला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →