विकिस्रोत:समस्त लेखक (कॉपीराईट फ्री) यादी अद्ययावत करण्यात साहाय्य करा.
अण्णाभाऊ साठे : फकीरा सुलतान चित्रा वैजयंता माकडीचा माळ माझा रशियाचा प्रवास
मा.म. देशमुख
पुरुषोत्तम भास्कर भावे
जी.ए. कुलकर्णी : काजळमाया, हिरवे रावे, निळा सावळा, पारवा, रक्तचंदन,(कथा संग्रह)
पु.ल. देशपांडे : व्यक्ति आणि वल्लि, पुर्वरंग, अपुर्वाई, बटाट्याची चाळ, असा मी असामी
अनिल बाबुराव गव्हाणे बळीराजा (कवितासंग्रह)
प्र.के. अत्रे कऱ्हे चे पाणी,झेंडूची फुले
वि.वा. शिरवाडकरनटसम्राट,जीवनलहरी,विशाखा,
ना.सी. फडके : छाया
रणजित देसाई : श्रीमान योगी, राधेय,
ग.दि. माडगूळकर : शेवटची कविता
साने गुरुजी श्यामची आई,गोड गोष्टी,
भा.रा. भागवत : फास्टर फेणे
नामदेव चंद्रभान कांबळे : राघववेळ, ऊनसावली, साजरंग
जयंत नारळीकर : यक्षांची देणगी, वामन परत न आला, प्रेषित, आकाशाशी जडले नाते
व.पु. काळे
नागनाथ संतराम इनामदार
राम गणेश गडकरी एकच प्याला
विजय तेंडुलकर घाशीराम कोतवाल,गिधाडे,
चिं.त्र्यं. खानोलकर
विश्वास पाटील पानिपत,संभाजी,झाडाझडती
शांता शेळके : धूळपाटी
दुर्गा भागवत : व्यासपर्व
लक्ष्मण देशपांडे : वऱ्हाड निघालंय लंडनला
कैलास दौंड : कापूसकाळ , तुडवण , उसाच्या कविता, अंधाराचा गाव माझा
रा.रं. बोराडे : पाचोळा
दशरथ यादव : वारीच्या वाटेवर
सानिया : स्थलांतर, ओमियागे, अवकाश, पुन्हा एकदा, आवर्तन, शोध, प्रवास, प्रतीती, अशी वेळ, खिडक्या, भूमिका, बलम, प्रयाण, परिणाम
इंदिरा संत : हिमकिरीट
अनिल अवचट
मिलिंद बोकील शाळा
यशवंत मनोहर
मराठी भाषेमधील साहित्यिकांची यादी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.