मराठी भाषेविषयक पुस्तके: मराठी भाषेची ऐतिहासिक माहिती देणारी पुस्तके पुढीलप्रमाणे--
मराठी भाषा भाषाशास्त्र आणि व्याकरण - विजय इंगळे (समीक्षा)
मराठी भाषा व्यवस्था व अध्यापन - चं.द. इंदापूरकर (समीक्षा)
परकीय ख्रिस्ती मिशनरींचे मराठी भाषाविषयक कार्य - डॉ. अनुपमा उजगरे
मराठी भाषा- स्वरूप आणि उपयोजन - यशवंत कानिटकर
मराठी भाषा उद्रम व विकास - लेखक कृ.पां. कुलकर्णी..(समीक्षा)
मराठी भाषेचे मूळ - समीक्षात्मक, विश्वनाथ खैरे
अडगुलं मडगुलं (पुस्तक) - विविध माहितीपर, विश्वनाथ खैरे
द्रविड महाराष्ट्र - समीक्षा, विश्वनाथ खैरे
आधुनिक भाषाविज्ञान आणि मराठी भाषा - डॉ. दादा गोरे, कैलास पब्लिकेशन, औरंगाबाद.
न्यायालयीन व्यवहार आणि मराठी भाषा - संपादक : यशवंतराव चव्हाण
मराठी भाषेचा इतिहास (पुस्तक) - गं.ना. जोगळेकर. (ऐतिहासिक)
महाराष्ट्र आणि मराठी भाषा - गं.ना. जोगळेकर ललित साहित्य
मराठी भाषा उच्चारण आणि लेखन - चंद्रहास जोशी शैक्षणिक
यादवकालीन मराठी भाषा - शं.गो. तुळपुळे (समीक्षा)
मराठी भाषा आणि शैली - अश्विनी रमेश धोंगडे, रमेश वामन धोंगडे, ललित साहित्य
भयंकर सुंदर मराठी भाषा - द.दि. पुंडे ललित, विविध माहितीपर
मराठी बोलू कौतुके…- अशोक बेंडखळे + उषा तांबे
प्राचीन मराठी वाड्मयाचे स्वरूप - प्रा. ह.श्री. शेणोलीकर
प्राचीन मराठी वाड्मयाचा इतिहास - डॉ. मोहन शेळके, कैलास पब्लिकेशन, औरंगाबाद.
मराठी भाषा अध्यापनातील क्षेत्र प्रयोग - राजकुंवर सोनवणे (समीक्षा)
मराठी भाषा भाग १ ते ४ - सुभाष सोमण ललित
[[मराठी भाषा वाढ आणि बिघाड] - श्री.के. क्षीरसागर (समीक्षा)
मराठी कादंबरी आणि समाज भाषा विज्ञान- नंदकुमार मोरे
मराठी भाषाविषयक पुस्तके
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!