मराठी साहित्य

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मराठी भाषेत निर्माण केल्या गेलेल्या मौखिक आणि लिखित स्वरूपातील साहित्याला मराठी साहित्य म्हणतात.

मराठी साहित्यात अनेक प्रसिद्ध लेखक होऊन गेले, त्यांचं लेखन इतकं सुंदर होतं की ते एक वेगळ्याच जगामध्ये आपल्याला घेऊन जात होते. ना कधी पाहिलेली माणसं ना कधी अनुभवलेला तो क्षण पण आपलासा वाटणारा. त्यांच्या लेखनामध्ये ती ताकद होती

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →