मध्य वायोमिंग प्रादेशिक विमानतळ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मध्य वायोमिंग प्रादेशिक विमानतळ

सेंट्रल वायोमिंग प्रादेशिक विमानतळ, पूर्वीचा रिव्हरटन प्रादेशिक विमानतळ, (आहसंवि: RIW, आप्रविको: KRIW, एफ.ए.ए. स्थळसूचक: RIW) हा अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील रिव्हरटन शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या वायव्येस तीन मैलांवर फ्रीमाँट काउंटीमध्ये आहे. हा विमानतळ रिव्हरटनशिवाय जवळील लँडर शहरालाही सेवा देतो. येथून ग्रेट लेक्स एरलाइन्स डेन्व्हरला विमानसेवा पुरवत असे. १ जुलै, २०१६पासून डेन्व्हर एर कनेक्शन नावाखाली की लाइम एर डेन्व्हरला उड्डाणे करते..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →