ईशान्य वायोमिंग प्रादेशिक विमानतळ तथा जिलेट-कॅम्पबेल काउंटी विमानतळ (आहसंवि: GCC, आप्रविको: KGCC, एफ.ए.ए. स्थळसूचक: GCC) हा अमेरिकेची संयुक्त संस्थाने वायोमिंग राज्यातील जिलेट शहरात असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या वायव्येस पाच मैलांवर कॅम्पबेल काउंटीमध्ये आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जिलेट-कॅम्पबेल काउंटी विमानतळ
यामागील विज्ञान आणि इतिहास.