मध्य अमेरिका

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

मध्य अमेरिका

मध्य अमेरिका हा अमेरिका खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. हा प्रदेश उत्तर अमेरिका खंडाच्या दक्षिणेला व दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तरेला वसला आहे. मध्य अमेरिका प्रदेशात खालील देशांचा समावेश केला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →