क्राइस्टचर्च हे न्यू झीलंड देशाच्या दक्षिण बेटावरील सर्वात मोठे शहर आहे आणि कॅंटरबरी क्षेत्रात येते. क्राइस्टचर्चचे शहरी क्षेत्र दक्षिण बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर आहे आणि पेनिन्सुलाच्या उत्तर दिशेला. याची लोकसंख्या ४,००,५०० इतकी आहे .
१५ मार्च, २०१९ रोजी ऑस्ट्रेलियाच्या एका व्यक्तीने दोन मशीदींवर अंदाधुंद गोळीबार करून ५० व्यक्तींचा जीव घेतला होता.
क्राइस्टचर्च
या विषयावर तज्ञ बना.