खालील यादीत जगातील सर्वाधिक लोकसंख्येची शहरे आहेत. लोकसंख्येचे हे आकडे केवळ त्या त्या शहरापुरतेच मर्यादित आहेत, शहराच्या भोवतालच्या महानगराची लोकसंख्या विचारात घेतलेली नाही.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जगातील शहरांची यादी (लोकसंख्येनुसार)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?