श्रीलंकेचे प्रांत

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

श्रीलंकेचे प्रांत

श्रीलंकेचे प्रांत (सिंहला: පළාත; तमिळ: மாகாணம்) हे श्रीलंका देशाचे ९ राजकीय विभाग आहेत. प्रत्येक प्रांत अनेक जिल्ह्यांमध्ये विभागला गेला असून जिल्हे उपजिल्ह्यांमध्ये विभागण्यात आले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →