ब्रसेल्स

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

ब्रसेल्स

ब्रुसेल्स (फ्रेंच: Bruxelles, फ्रेंच उच्चार ; डच: Brussel, डच उच्चार ; जर्मन: Brüssel) ही बेल्जियम देशाची राजधानी व युरोपातील एक प्रमुख शहर आहे. ब्रसेल्स महानगर क्षेत्र हा बेल्जियममधील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रदेश असून १९ महापालिका ह्या क्षेत्रात मोडतात. बेल्जियमच्या फ्लांडर्स व वालोनी ह्या दोन प्रशासकीय प्रदेशांची मुख्यालये देखील ब्रुरसेल्समध्येच आहेत. युरोपची राजधानी ह्या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या ब्रुरसेल्स शहराला युरोपियन संघाचे मुख्यालय असण्याचा मान मिळाला आहे, तसेच नाटो ह्या प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय ब्रसेल्समध्येच स्थित आहे. इतर अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांची मुख्यालये व कार्यालये ब्रुसेल्समध्ये आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →