मधुराणी गोखले प्रभुलकर ह्या एक मराठी अभिनेत्री, गायिका आणि संगीतकार आहेत. सध्या त्या मराठी दूरचित्रवाहिनी स्टार प्रवाह वरील मालिका आई कुठे काय करते! मधील अरुंधतीच्या अभिनयासाठी ओळखल्या जात आहेत.
मधुराणी प्रभुलकर यांचा जन्म भुसावळ येथे झाला तर पुढील शिक्षण आणि बालपण पुण्यात गेले. त्यांनी मराठी चित्रपट, मराठी दूरचित्रवाहिनी वरील मालिका आणि विविध जाहिरातीतून काम केलेले आहे.
मधुराणी गोखले-प्रभुलकर
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.