अपूर्वा गोरे ही एक मराठी दूरचित्रवाहिनीवरील कलाकार आहे.
इ.स. २०१८ मध्ये तिने प्रथम सोनी वाहिनीवरील 'ती फुलराणी' या मराठी मालिकेत काम केले. सध्या (सन २०२१) अपूर्वा स्टार प्रवाहवरील मराठी मालिका आई कुठे काय करते!मधून ईशाच्या भूमिकेतून प्रसिद्धीस येत आहे.
अपूर्वा गोरे
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.