मधुबाला जव्हेरी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

मधुबाला जव्हेरी, लग्नानंतर मधुबाला चावला (जन्म : गिरगांव (मुंबई) [इ.स. १९३७]] किंवा १९ मे, १९३५ - - सप्टेंबर ११, इ.स. २०१३:मुंबई) या एक मराठी गायिका होत्या. वडिलांचे नाव ननजीवनभाई जव्हेरी, त्यांच्या आई हिराबाई जव्हेरी आणि मावशी शामला माजगावकर.या दोघी बहिणींनी मिळून मुंबईत इ.स. १९२९ साली दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वामी समर्थ संगीत विद्यालयाची स्थापना केली. याच संस्थेत मधुबाला जव्हेरी यांनी संगीताचे शिक्षण घेतले. मधुबाला जव्हेरी या उत्तम चित्रकार होत्या. संगीतज्ञ असल्याने त्यांनी काही गाणी संगीतबद्धही केली होती.

मधुबाला जव्हेरी या एम.ए. असून त्यांच्याकडे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची संगीत विशारद ही पदवी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →