मथुरा जंक्शन रेल्वे स्थानक

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

मथुरा जंक्शन रेल्वे स्थानक

मथुरा हे उत्तर प्रदेशच्या मथुरा शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दिल्ली-मुंबई व दिल्ली-चेन्नई हे दोन प्रमुख रेल्वेमार्ग येथून वेगळे होतात. ह्या कारणास्तव महाराष्ट्र, गुजरात तसेच दक्षिणेकडून दिल्ली व उत्तरेकडे जाणाऱ्या सर्व गाड्या मथुरेमार्गेच जातात. मथुरा व वृंदावन ही हिंदू धर्मातील पवित्र पर्यटनस्थळे असल्यामुळे येथे भेट देणाऱ्या लाखो पर्यटकांसाठी मथुरा रेल्वे स्थानक सोयीचे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →