वडोदरा जंक्शन रेल्वे स्थानक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

वडोदरा जंक्शन रेल्वे स्थानक

वडोदरा जंक्शन (गुजराती: વડોદરા રેલ્વે સ્ટેશન) हे गुजरात राज्यामधील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. पश्चिम रेल्वेच्या वडोदरा विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. मुंबई-दिल्ली ह्या प्रमुख मार्गावर असलेल्या वडोदरा स्थानकामध्ये दररोज सुमारे १५० गाड्या थांबतात.

वडोदरा स्थानकाची निर्मिती महाराज सयाजीराव गायकवाड ह्यांच्या हुकुमावरून इ.स. १८६१ मध्ये बॉम्बे, बरोडा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे ह्या कंपनीद्वारे करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →